शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : Haq Starcast Fees: इमरान हाश्मीने 'हक'साठी घेतलं १२ कोटींचं मानधन, तर यामीला मिळाले 'इतके' पैसे

फिल्मी : चांगल्या भूमिका केल्या पण कधीच मोठा पुरस्कार का मिळाला नाही? यामी गौतम स्पष्टच म्हणाली-

फिल्मी : बरबाद केलंस.., इमरानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील भूमिकेमुळे मुलगा नाराज, शाळेतील मित्र चिढवताहेत

फिल्मी : बॉक्स ऑफिस गाजवलं, आता ओटीटीवर सिनेमा होतोय ट्रेंड! ५४ वर्षांच्या नायकाने केली सगळ्यांची हवा टाईट, तुम्ही पाहिला?

फिल्मी : व्हायरल होईल माहित होतं पण..., आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...

फिल्मी : यामी गौतमी-इम्रान हाश्मीचं मनाला भावणारं गाणं, दोघांच्या केमिस्ट्रीनेही वेधलं लक्ष

फिल्मी : इमरान हाश्मी - यामी गौतमच्या 'हक' सिनेमाचा टीझर, भारतात घडलेल्या 'या' सत्य घटनेवर आधारीत कहाणी

फिल्मी : कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...

फिल्मी : 'आवारापन २'मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री, इमरान हाश्मीसोबत रुपेरी पडद्यावर करणार रोमांस

फिल्मी : इमरान हाश्मीचे किसींग सीन पाहून पत्नीची अशी असायची प्रतिक्रिया! अभिनेता म्हणाला- सुरुवातीला ती मला...