नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत.
Emran Hashmi News in Marathi | इमरान हाश्मी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Emraan hashmi, Latest Marathi News २४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
गुलाबी साडी नेसून सई ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली. या लूकमध्ये ती अगदीच सुंदर दिसत आहे. ...
देशभक्ती, जबरदस्त अॅक्शन अन्…; इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर रिलीज ...
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्याच्या चित्रपटांसह हटके भूमिकांमुळे चर्चेत येत असतो. ...
सई 'ग्राऊंड झिरो' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ...
बॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. ...
इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट पुन्हा होणार रिलीज; गाणी आजही आहेत लोकप्रिय ...
घनचक्कर सिनेमाच्या सेटवर हा प्रसंग घडला होता. जेव्हा इमरानने विद्याला प्रश्न विचारला होता (vidya balan, emran hashmi) ...
अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे. ...