लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

Emran Hashmi News in Marathi | इमरान हाश्मी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये - Marathi News | emraan-hashmi-to-star-in-hindi-remake-of-hit-malayalam-film-ezra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये

सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. ...

सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी - Marathi News | Amitabh Bachchan and Imran Hashmi will appear in the biological thriller film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रूमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन-इमरान हाश्मीची जोडी! - Marathi News | emraan hashmi and amitabh bachchan will be seen in rumi jafferys next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रूमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन-इमरान हाश्मीची जोडी!

‘तेरा यार हूं मैं’नंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांचा सिनेमा साईन केला आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली. ...

इम्रान हाश्मीने मुलाच्या आजारपणात घेतला होता हा निर्णय - Marathi News | Emraan Hashmi took this decision for his son while he was battling from Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्रान हाश्मीने मुलाच्या आजारपणात घेतला होता हा निर्णय

अयानला कर्करोग झाला हे कळल्यानंतर इम्रान आणि त्याची पत्नी दोघेही पूर्णपणे तुटले होते. पण त्यांनी कधीच ही गोष्ट त्यांच्या मुलाला दाखवून दिले नाही.  ...

अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी दिसणार एकत्र? - Marathi News | Amitabh Bachchan and Imran Hashmi to appear together? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी दिसणार एकत्र?

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदाच अभिनेता इमरान खान काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

इमरान हाश्मीचा ‘कॅप्टन नवाब’ रखडला! वाचा काय आहे कारण!! - Marathi News | malvika raaj and emraan hashmis upcoming film captain nawab is on hold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीचा ‘कॅप्टन नवाब’ रखडला! वाचा काय आहे कारण!!

इमरान हाश्मीने ब-याच दिवसांपूर्वी ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण घोषणा झाली आणि तिथेच विरली. मधल्या काळात या चित्रपटाबद्दलच्या चर्चाही थांबल्या. ताज्या बातमीनुसार, इमरानचा हा चित्रपट थंडबस्त्यात गेला आहे. ...

‘सीरियल किसर’ अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘व्हाय चीट इंडिया’ पायरसीच्या कचाट्यात! - Marathi News | 'Serial Kisar' actor Imran Hashmi's 'Why Cheat India' piracy war! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सीरियल किसर’ अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘व्हाय चीट इंडिया’ पायरसीच्या कचाट्यात!

दिग्दर्शक सौमिक सेन यांनी शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक सुरू आहे, भ्रष्टाचाराची कीड ज्ञानगंगेला प्रदूषित करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे याचं प्रतिकात्मक चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Good News! कर्करोगावर इमरान हाश्मीच्या मुलाची यशस्वी मात, भावूक होऊन शेअर केली पोस्ट - Marathi News | Good News! Imran Hashmi's son success over cancer, Share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! कर्करोगावर इमरान हाश्मीच्या मुलाची यशस्वी मात, भावूक होऊन शेअर केली पोस्ट

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा अयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ...