Emran Hashmi News in Marathi | इमरान हाश्मी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Emraan hashmi, Latest Marathi News
२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
Akshaya Naik :'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत सुंदराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. ...
'द स्मगलर वेब' सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे. इमरान या सीरिजमध्ये कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. इमरानसोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच 'द स्मगलर वेब'चा टीझर प्रदर्शित ...
Amruta Khanvilkar : २०२५ हे वर्ष संपत असताना अमृता खानिवलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले. एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना ...
२००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी या सिनेमातील 'आशिक बनाया आपने' गाण्याबाबत तनुश्रीने वक्तव्य केलं आहे. ...