तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...
एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे. ...
एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
महापालिके च्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या यादीत के.एस.एल.अॅन्ड इंडस्ट्रीच लिमिटेड (केएसएल) चा गांधीसागर येथील एम्प्रेस मॉल व निवासी परिसर अग्रस्थानी आहे. विविध प्रकारचे कर व अवैध बांधकाम प्रकरणात महापालिका प्रशासनाने एम्प्रेस मॉलवर आजवर ४७ कोटी ३ ल ...
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर विभागाने प्रिव्हेंटेशन ऑफ मॅनी लॉन्ड्रिंग अॅक्ट-२००२ (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी कारवाई करताना केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची सं ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीच्या एम्प्रेस मॉलमध्ये अवैधपणे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती जनहित याचिकाकर्ते चंदू लाडे व राकेश नायडू यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, तीन अधिक ...
विविध घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या बाह्य भागातील एक सज्जा पार्किंगमधील कारवर पडला. यामुळे चार कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील मंडळी काही मिनिटांपूर्वीच तेथू ...