लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी! - Marathi News | 15 percent increase in DA once again, the government gave good news to these employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DA मध्ये पुन्हा एकदा 15 टक्क्यांची वाढ, सरकारनं या कर्मचऱ्यांना दिली आनंदाची बातमी!

सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ऑक्टोबर महिन्यातच वाढ करण्यात आली होती. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ; पगारात घसघशीत वाढ - Marathi News | 4% increase in dearness allowance of government employees; Increase in salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ; पगारात घसघशीत वाढ

पगार १ ते ३ हजारांपर्यंत वाढणार; नाेव्हेंबरच्या वेतनात थकबाकीही मिळणार ...

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या लढ्याला ३० दिवस; समान वेतन, समायोजनासाठी संघर्ष    - Marathi News | 30 days to strike of National Health Mission employees; Equal pay, struggle for adjustment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या लढ्याला ३० दिवस; समान वेतन, समायोजनासाठी संघर्ष   

बुधवारी रक्तदान व गुरुवारी मेडिकलसमोर निषेध ...

जुन्या पेन्शनवर मुख्यमंत्री घेणार निर्णय; समितीचा अहवाल सादर - Marathi News | Chief Minister will take decision on old pension; Submit the report of the committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या पेन्शनवर मुख्यमंत्री घेणार निर्णय; समितीचा अहवाल सादर

त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर ...

निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क : उच्च न्यायालय - Marathi News | Pension is a fundamental right of employees : High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तिवेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क : उच्च न्यायालय

कर्मचाऱ्याची दोन वर्षे पेन्शन थकविणाऱ्या राज्य सरकारला फटकारले ...

झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस - Marathi News | Aloo ponge an bhaji sold by contract health workers in ZP area 29th day of strike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. ...

Pimpri Chinchwad: महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कॅश घोटाळा; कंत्राटी कर्मचाऱ्याने लाटले बिलाचे पैसे - Marathi News | Cash scam at Municipal YCM Hospital Bill money waived by the contract worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कॅश घोटाळा; कंत्राटी कर्मचाऱ्याने लाटले बिलाचे पैसे

कंत्राटी कर्मचाऱ्याने बोगस पावतीद्वारे लाखो रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासणीत उघड ...

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढला लाँग मार्च - Marathi News | Contractual health workers took out a long march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढला लाँग मार्च

दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान लाँग मार्च ...