लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती - Marathi News | 'No regret for that statement...', Narayan Murthy's spoke on 70 hours of work statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'त्या वक्तव्याचा पश्चाताप नाही...', 70 तास कामावर नारायण मूर्ती यांची स्पष्टोक्ती

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास कामाचा सल्ला दिला होता. ...

Flipkart : दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये कर्मचारी कपात; जाणून घ्या किती लोकांना घरी पाठवले जाणार? - Marathi News | flipkart is planning to layoff its 5 percent workforce this year due to cost cutting  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये कर्मचारी कपात; किती लोकांना घरी पाठवले जाणार?

गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. ...

नोकरी सोडताय का? मग करू नका 'या' चुका! - Marathi News | Quitting your job? So don't make 'these' mistakes! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडताय का? मग करू नका 'या' चुका!

नव्या वर्षात अनेकांना नव्या नोकरीचे वेध लागलेले असतात. ...

‘ते’ सरकारी कर्मचारी खूश; जुन्या पेन्शनचा मिळणार लाभ; सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | They government employees happy; Benefit of old pension Big decision of Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ सरकारी कर्मचारी खूश; जुन्या पेन्शनचा मिळणार लाभ; सरकारचा मोठा निर्णय

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.   ...

पतीऐवजी मुलांच्या नावे करता येईल पेन्शन - Marathi News | Pension can be done in the name of children instead of husband | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतीऐवजी मुलांच्या नावे करता येईल पेन्शन

केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (डीओपीपीडब्ल्यू) यासाठी मंगळवारी परवानगी दिली आहे. यासाठी पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे.  ...

नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची भेट मिळेल? सविस्तर जाणून घ्या - Marathi News | Will central employees get 8th pay commission gift in new year? Learn in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची भेट मिळेल? सविस्तर जाणून घ्या

देशातील पहिला वेतन आयोग जानेवारी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आला. १९४७ पासून ७ वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. शेवटचा ७ वा वेतन आयोग २८ फेब्रुवारी २०१४ रोजी स्थापन करण्यात आला. ...

प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण - Marathi News | Case registered against director of famous hotel Case of non deposit of workers' PF | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून ३३ हजार ९६८ रुपये भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली कमी केले ...

करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | Career guidance activities will be implemented throughout Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना मिळणार करियर मार्गदर्शन ...