तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
Employee, Latest Marathi News
EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता. ...
Jagdeep Singh Salary: जगदीप सिंग हे जगात सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. प्रत्येक दिवसाला त्यांची कमाई ४९ कोटी रुपये इतकी आहे. ...
यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक अशा ९६३ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाणार आहे. ...
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी UPA आणि NDA सरकारमधील रोजगाराची आकडेवारी मांडली. ...
global capibility centre : देशाच्या विकासात आयटी सेक्टरचा मोठा वाटा आहे. मात्र, लवकरच नवीन क्षेत्र आयटीची जागा घेणार असल्याचे दिसत आहे. ...
EPFO Balance : पगारानुसार पीएफची रक्कम वेगळ्या पद्धतीने कापली जाते. अनेक ठिकाणी पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच कापले जातात, तर काही कंपन्यांमध्ये पीएफचे पैसे कर्मचारी आणि कंपनीच्या बाजूने कापले जातात. ...
ऑर्डर द्यायला गेल्यावर त्या इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल ग्राहकाला खाली येण्याची विनंती करतो, त्यांनी नकार दिल्यास पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवतो. ...
म्हाडा भवन येथे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे गुरुवारी काही रहिवासी समस्या घेऊन आले होते. त्यावेळी उपाध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ...