PMJAY Scheme : या दोन्ही योजना एकत्रित करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुख्य कार्यालयात झालेल्या वैद्यकीय लाभ परिषदेच्या ८६ व्या बैठकीत घेण्यात आला. ...
पालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी- कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्याबाबत विशेष मागणी केली होती. ...
Salary Hike : भारतात पुढील वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती पगारवाढ मिळणार? डब्लूटीडब्लू या संस्थेने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ...
Quick Commerce: झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स कंपन्या वेगाने विस्तारत आहेत. अशा परिस्थितीत ब्लिंकिटने आपले कर्मचारी वर्ग सुरक्षित ठेवण्यासाठी ही पावले उचलली आहेत. ...