ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतात पर्यटन उद्योगाचा झपाट्याने होतोय विकास; परकीय चलनातून मिळाले २,७७,८४२ कोटी रुपये; पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम; अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ...
Government Employee: राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
Andhra Pradesh: आंध्र प्रदेश सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत मोठा बदल करत आता रोज १० तास काम अनिवार्य केले आहे. यापूर्वी येथे कामाचे तास ९ होते. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे ...
देशात करिअरच्या संधीची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. भारतीय कर्मचारी आता केवळ उच्च पगाराकडे धावत नाहीत, तर त्यांना त्यांचे करिअर स्थिर, संतुलित आणि प्रगतीच्या मार्गावर न्यायचे आहे. ...