लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर अंकुश ठेवणार, लवकरच सरकारचे नियंत्रण येणार - Marathi News | Curbing malpractices by placement agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर अंकुश ठेवणार, लवकरच सरकारचे नियंत्रण येणार

Placement Agencies: राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सींच्या गैरकारभारावर लवकरच सरकारचे नियंत्रण येणार आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या युवकांना संरक्षित आणि पारदर्शक प्लेसमेंट सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.  ...

धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव - Marathi News | Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हाॅटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले ...

खासगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; PF ची किमान पेन्शन ₹7,500 होणार? कोणी केली शिफारस? - Marathi News | EPF Pension: Good news for private employees; PF minimum pension will be ₹7,500? Who recommended it? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; PF ची किमान पेन्शन ₹7,500 होणार? कोणी केली शिफारस?

EPF Pension : करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. ...

Pune Daund Local: पुणे-दौंड-पुणे लोकल सुरू न केल्यास आंदोलन; रेल्वे प्रवासी ग्रामीण संघटनेचा इशारा - Marathi News | Protest if Pune Daund Pune local train is not started Railway Passengers Rural Association warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-दौंड-पुणे लोकल सुरू न केल्यास आंदोलन; रेल्वे प्रवासी ग्रामीण संघटनेचा इशारा

उपोषणाच्या ५ दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास सर्व प्रवासी बांधवांना सोबत घेऊन दौंड रेल्वे स्टेशन येथे चक्का जाम आंदोलन करू ...

Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

खड्ड्यात उतरलेल्या एका कामगारावर माती पडून मृत्यू; कंपनी मालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A worker who fell into a pit died after falling on him Case registered against company owner contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्ड्यात उतरलेल्या एका कामगारावर माती पडून मृत्यू; कंपनी मालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल

नियमानुसार कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर ...

हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Hinjewadi arson case accused Janardan Hambardikar remanded in police custody till March 29 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डीकरला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे ...

३१ मार्चपर्यंत EPFO ही कामे पूर्ण करेल, यानंतर PF क्लेम, सेटलमेंट आणि ट्रान्फर होणार फटाफट - Marathi News | EPFO will complete these tasks by March 31, after which PF claims, settlements and transfers will be done quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ मार्चपर्यंत EPFO ही कामे पूर्ण करेल, यानंतर PF क्लेम, सेटलमेंट आणि ट्रान्फर होणार फटाफट

EPFO : ३१ मार्चनंतर आता ईपीएफओची कामे सोपी होणार आहेत. ...