ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Work Hours : देशात कामाच्या वेळेवर सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा सरकारने व्यावसायिक युनिट्समध्ये ४८ तासांच्या कामाच्या आठवड्याच्या आणि दररोज १० तासांच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ...
यूपीएस हा एनपीएसप्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे यूपीएसलाही एनपीएसप्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही तरतूद दोन्ही योजनांच्या संरचनेत समानता निश्चित करते तसेच यूपीएसची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर दिलासा देते. ...
Employment News: सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हातातोंडाशी आलेली तब्बल २२ लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी तरुणाला गमवावी लागल्याची घटना सध्या चर्चेत आहे. याबाबत स्वतः कंपनीच्या मालकांनीच माहिती दिली आहे. ...
एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले ...
Employee News: नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...