7th Pay Commission DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३% महागाई भत्ता वाढण्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. ...
...असे असले तरी कारखान्यांमधील कामगारांना एका आठवड्यात (एक दिवसाची रजा वगळता) जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ सरासरी दररोज आठच तास काम कामगारांकडून करून घेता येईल. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ ...
TCS Salary Hike: पगारवाढीचा फायदा प्रामुख्याने कनिष्ठ ते मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. तर चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०% पेक्षा जास्त वेतनवाढ देण्यात आली आहे. ...
EPF New Rules in Marathi: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केला असून, आता एक महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झाला आहे. ...
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफमुळे सीफूड, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने या कामगाराधारित क्षेत्रांवर थेट परिणाम होणार आहे. निर्यात कमी झाल्यामुळे अनेक क्षेत्रात नोकऱ्या जाण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हे संकट म्हणजे शेवट नाही; याच संकटात नव ...
आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती. ...
ST employees: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी दिले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ...