Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी इलॉन मस्क यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले. "मी त्यांना विनंती करतो की त्यांनी भारतात यावे आणि येथे उत्पादन सुरू करावे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. येथे बंदरे उपलब्ध आहेत. ते भारतातून निर्यात करू शकतात", असे नितीन गड ...
Twitter विकत घेतल्यानंतर टेस्लाचे सीईओ Elon Musk सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे बदल करू शकतात. यातील काही बदलांची माहिती त्यांनी याआधी देखील जाहीरपणे दिली आहे. ...
Elon Musk Twitter Takeover: इलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या कराराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी या डीलमागे चिनी कनेक्शन शोधले आहे. ...
Twitter News: एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Elon Musk Twitter: मस्क यांना ट्विटरमध्ये १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. यासाठी त्यांनी एका शेअरमागे 54.20 डॉलर मोजण्याची तयारी दर्शविली आहे. ...