Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे. ...
Trump vs Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर झाले. पुढील टप्प्यात हे विधेयक आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पाठवण्यात येणारे. याच विधेयकामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच् ...
सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे. ...
ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
Elon Musk vs Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ...