Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Donald Trump And Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात असं जाहीर केलं आहे. ...
सॅटेलाइट लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे. ...
Elon Musk News: अमेरिकेतील अब्जाधीश व्यावसायिक एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. न्यूरालिंक हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे इलॉन मस्क आणि ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची संपत्ती समान झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत ६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ...