Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
elon musk : ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८४ अब्ज झाली आहे. मंगळवारी ८ अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली. ...
भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. ...
तीन विवाहानंतर मस्क यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण २०२१ ते २०२४ या काळात मस्क यांच्यापासून एका महिलेला आणखी तीन मुले झाली. त्यांच्यात फक्त मैत्री आहे. तिचे नाव शिवोन जिलिसी. ...
Elon Musk : ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचारात चांगला पैसा खर्च केला होता. ...
अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच, अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला. ...
Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात आल्याने मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल यांना कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...