लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा पगार वाचून धक्का बसेल! २६ वर्षांपासून एक रुपयाचीही वाढ नाही - Marathi News | salary of world second richest man amazon founder jeff bezos revealed details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा पगार वाचून धक्का बसेल! २६ वर्षांपासून एक रुपयाचीही वाढ नाही

jeff bezos salary : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा पगार किती आहे? तुम्हाला माहीत आहे का? खुद्द बेझोस यांनी याचा खुलासा केला आहे. ...

Elon Musk Networth : आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती - Marathi News | elon musk created history became the first person with a net worth of 400 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती

elon musk created history : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ४३९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. ...

Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम... - Marathi News | Elon Musk sat thinking, Uber did 'this' with the help of China... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk विचार करत बसले, तिकडे Uber ने चीनच्या मदतीने केले 'हे' काम...

उबरने चीनी कंपनीसोबत मिळून एक मोठी घोषणा केली आहे. ...

अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास - Marathi News | worlds richest businessman elon musk will create new history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबकी बार 400 पार! जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क रचणार नवा इतिहास

elon musk : ब्लूमबर्ग द्विवार्षिक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८४ अब्ज झाली आहे. मंगळवारी ८ अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली. ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा छोटा सल्लागार कोण? चार वर्षाच्या मुलाकडून मस्कना मिळाला 'हा' सल्ला - Marathi News | Who is this little adviser to the richest man in the world elon Musk shared video advice from a four year old little boy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा छोटा सल्लागार कोण? चार वर्षाच्या मुलाकडून मस्कना मिळाला 'हा' सल्ला

इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टीममध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ...

नौदल, नारकोटिक्स हादरले! एलन मस्कच्या स्टारलिंकच्या मदतीने भारतात ड्रग तस्करी, चौकशी सुरु - Marathi News | Navy, narcotics shook! Drug smuggling in India with the help of Elon Musk's Starlink, investigation begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौदल, नारकोटिक्स हादरले! एलन मस्कच्या स्टारलिंकच्या मदतीने भारतात ड्रग तस्करी, चौकशी सुरु

भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. ...

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास... - Marathi News | Elon Musk's Starlink internet service used by drug traffickers in Indian ocean; Police have started an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास...

स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू झालेली नसताना, ड्रग्स तस्करांनी याचा वापर कसा केला? ...

मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत - Marathi News | Elon Musk's ex-girlfriend, Clare 'Grimes' Boucher over big custody battle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत

तीन विवाहानंतर मस्क यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण २०२१ ते २०२४ या काळात मस्क यांच्यापासून एका महिलेला आणखी तीन मुले झाली. त्यांच्यात फक्त मैत्री आहे. तिचे नाव शिवोन जिलिसी. ...