Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...
Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...
Elon Musk News: जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ॲपल व ओपनएआय यांच्यातील भागीदारीस विरोध केला असून, आपल्या कंपनीत ॲपलची उत्पादने वापरण्यावर बंदी घालू, असा इशारा दिला आहे. ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते." ...