लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
नौदल, नारकोटिक्स हादरले! एलन मस्कच्या स्टारलिंकच्या मदतीने भारतात ड्रग तस्करी, चौकशी सुरु - Marathi News | Navy, narcotics shook! Drug smuggling in India with the help of Elon Musk's Starlink, investigation begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौदल, नारकोटिक्स हादरले! एलन मस्कच्या स्टारलिंकच्या मदतीने भारतात ड्रग तस्करी, चौकशी सुरु

भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. ...

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास... - Marathi News | Elon Musk's Starlink internet service used by drug traffickers in Indian ocean; Police have started an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास...

स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू झालेली नसताना, ड्रग्स तस्करांनी याचा वापर कसा केला? ...

मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत - Marathi News | Elon Musk's ex-girlfriend, Clare 'Grimes' Boucher over big custody battle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत

तीन विवाहानंतर मस्क यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण २०२१ ते २०२४ या काळात मस्क यांच्यापासून एका महिलेला आणखी तीन मुले झाली. त्यांच्यात फक्त मैत्री आहे. तिचे नाव शिवोन जिलिसी. ...

ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल - Marathi News | elon musk spent 842 crores in us elections earned 5 lakh crores in 20 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल

Elon Musk : ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचारात चांगला पैसा खर्च केला होता. ...

भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच - Marathi News | India counted 64 crore votes in a single day; Elon Musk surprised, counting of votes is still going on in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरूच, अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. २०२४च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त ५% क्षेत्रात करण्यात आला. ...

इलॉन मस्कच्या कंपनीचा जिओ आणि एअरटेलला किती धोका? स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार? - Marathi News | price war among reliance jio bharti airtel and elon mush starlink | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्कच्या कंपनीचा जिओ आणि एअरटेलला किती धोका? स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात आल्याने मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल यांना कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...

'कॅलिफोर्नियामध्ये ते अजूनही...', इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीची प्रशंसा का केली? - Marathi News | Why does Elon Musk praise India's electoral system 'in California they still...'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कॅलिफोर्नियामध्ये ते अजूनही...', इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीची प्रशंसा का केली?

SpaceX आणि Tesla चे मालक इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले आहे. ...

विशेष लेख: नरेंद्र मोदींची ‘कात्री’ एलन मस्क यांच्या हाती? - Marathi News | Special article by Harish Gupta on Prime Minister Narendra Modi and Elon Musk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींची ‘कात्री’ एलन मस्क यांच्या हाती?

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून केंद्रातील नोकरशाहीला कात्री लावण्याचे काम नरेंद्र मोदींनी कठोरपणे केले. आता अमेरिकेत तेच होऊ घातले आहे! ...