लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया... - Marathi News | The world's most powerful rocket left Earth, but on its way back...; Musk's 9th attempt also failed... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया...

स्टारशिप रॉकेट नष्ट झाले असले तरी त्याचा बुस्टर वाचविण्यात मस्कच्या कंपनीला यश आले आहे. अमेरिकेच्या खाडीमध्ये बुस्टरने हार्ड लँडिंग केले. ...

सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | Sex, drugs, blackmail...conspiracy to implicate Elon Musk by Russia Agency; Former FBI officer claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा

मस्क आणि पेपालचे सहसंस्थापक पीटर थील यांना युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचे गुप्तहेर टार्गेट बनवत होते. ...

'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे - Marathi News | blackrock ceo and chairman larry fink salary is higher than elon musk and jeff bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे

Highest Paid CEO : ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांचा जगातील सर्वाधिक पगार असलेल्या बिझनेस लीडरमध्ये समावेश आहे. या वर्षी त्यांनी कमाईच्या बाबतीत इलॉन मस्क, बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांना मागे टाकलं आहे. ...

मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय? - Marathi News | Elon Musk s Starlink company s Pakistan Bangladesh connection soon to start service India has sought information about its operations what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

Elon Musk Starlink Pakistan Bangladesh: इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकची चौकशी सुरू केलीये. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...

इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात! टेस्लासाठी नव्या CEO चा शोध, शेअर्समध्ये भूकंप - Marathi News | elon musk chair is in danger tesla started search for new ceo stock crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांची खुर्ची धोक्यात! टेस्लासाठी नव्या CEO चा शोध, शेअर्समध्ये भूकंप

Elon Musk Tesla News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मस्क यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत - Marathi News | elon musk Tesla wants India to chip in with integral parts supply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे..

BYD vs Tesla : चीनी ई-कार कंपनी बीवायडीशी स्पर्धेत टिकण्यासाठी टेस्लाने भारतीय कंपन्यांकडे मदत मागितली आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी भारतीय चिप उत्पादक कंपन्यांशी चर्चा करत आहे. ...

इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर - Marathi News | Elon Musk's mother won the hearts of Indians; replied to Prime Minister Modi's tweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर

Maye Musk: पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर, इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या या ट्विटने भारतीयांचे मने जिंकली आहेत. ...

इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा - Marathi News | PM Modi spoke Elon Musk: Elon Musk will come to India soon; Announcement made after discussions with Prime Minister Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क लवकरच भारतात येणार; पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर केली घोषणा

PM Modi spoke Elon Musk: पीएम मोदींशी बोलणे सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. ...