Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Elon Musk vs Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ...
Elon Musk-Donald Trump: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यात वाजलं होतं. मात्र, आता दोघांच्यात समेट होण्याची चिन्हे आहेत. ...