लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा...  - Marathi News | Elon Musk has become a candidate for the Nobel Peace Prize: what is known about the nomination, Slovenian MEP nominates Musk  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कोणत्या सदस्याने मांडला प्रस्ताव? वाचा... 

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स व एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ...

सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी ट्रम्प यांची 'खास मित्रा'ला साद; एलॉन मस्क यांचं यान जाणार अवकाशात - Marathi News | donald trump calls on special friend to bring back Sunita Williams Elon Musk's spacecraft will go into space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी ट्रम्प यांची 'खास मित्रा'ला साद; एलॉन मस्क यांचं यान जाणार अवकाशात

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. ...

एलन मस्कनी भारतासमोर गुडघे टेकले; स्टारलिंकसाठी सर्व अटी केल्या मान्य... - Marathi News | Elon Musk kneels before India; All conditions for Starlink agreed... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलन मस्कनी भारतासमोर गुडघे टेकले; स्टारलिंकसाठी सर्व अटी केल्या मान्य...

मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे. ...

IIT मधून इंजिनीअरिंग, कम्प्युटर सायन्समध्ये PhD; मस्कही या भारतीयाचे समर्थक, कोणत्या कंपनीचे मालक? - Marathi News | success story Perplexity AI aravind srinivas Engineering from IIT PhD in Computer Science Musk is also a supporter of this Indian | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IIT मधून इंजिनीअरिंग, कम्प्युटर सायन्समध्ये PhD; मस्कही या भारतीयाचे समर्थक, कोणत्या कंपनीचे मालक?

Success Story Perplexity AI Aravind Srinivas : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मस्क यांच्या रिप्लायनंतर भारतीय वंशाचे अरविंद श्रीनिवास हे चर्चेत आले होते. कोण आहेत ते आणि कसा आहे त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ. ...

हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला - Marathi News | Hamas uses condoms as weapons gainst israel; Biden was giving $50 million for condom use in Gaza, Elon Musk withheld the funds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. ...

'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा - Marathi News | Elon Musk On DeepSeek AI: 'Used Nvidia's technology', Elon Musk's big claim about Chinese DeepSeek AI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा

Elon Musk On DeepSeek AI: डीपसीकच्या तांत्रिक दाव्यांबाबत फसवणुकीचे आरोपही सुरू झाले आहेत. ...

'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा - Marathi News | 'First Elon Musk should apologize, only then Starlink will be approved'; Pakistan warns Tesla owners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा

इलॉन मस्क यांच्या विधानाविरुद्ध पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त केला आहे. इलॉन मस्क यांनी काही दिवसापूर्वी पाकिस्तानविरोधात विधान केल्याचा दावा पाकिस्तानी लोकांनी केला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले - Marathi News | Elon Musk and Altman clash over Donald Trump's 'Stargate Project'; Reason revealed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले

स्टारगेट हा प्रोजेक्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन प्रकल्प आहे. हा अमेरिकेतील AI चा मोठा प्रोजेक्ट आहे, यावरुन जगभरात अमेरिकेच मोठ नाव होणार आहे. ...