लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news, मराठी बातम्या

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
'हॅन्ड्स ऑफ' प्रोटेस्ट...!': ट्रम्प-मस्क यांच्या विरोधात लोक भडकले, हातात पोस्टर घेऊन 1200 ठिकाणी रस्त्यावर उतरले - Marathi News | Hands off' Protest Americans erupted against Trump-Musk, took to the streets in 1200 places with posters in their hands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हॅन्ड्स ऑफ' प्रोटेस्ट...!': ट्रम्प-मस्क यांच्या विरोधात लोक भडकले, हातात पोस्टर घेऊन 1200 ठिकाणी रस्त्यावर उतरले

अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या अमेरिकेसंदर्भातील धोरणांविरोधात हे ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल अथवा निदर्शन करण्यात आले. या निदर्शनात 150 हून अधिक संघटनांनी भाग घेतला होता... ...

एलन मस्क यांना X विकून मिळाले २८२३४३७१०००० रुपये! - Marathi News | Elon Musk got Rs 282343710000 by selling X! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एलन मस्क यांना X विकून मिळाले २८२३४३७१०००० रुपये!

Elon Musk : मस्क यांनी आधी ट्विटर विकत घेतलं, मग त्याच्या निळ्या चिमणीचे पंख कापले, नंतर ट्विटरचं नाव बदलून एक्स ठेवलं आणि आता त्यांनी एक्स हे सोशल मीडिया व्यासपीठ थेट विकूनच टाकलं आहे. होय, ही सोन्याची कोंबडी त्यांनी विकून टाकली आहे! ...

ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक इलॉन मस्कना महागात? टेस्ला कंपनीला बसला मोठा फटका - Marathi News | elon musk is facing difficulties in politics with president trump teslas stock has fallen by 37 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक इलॉन मस्कना महागात? टेस्ला कंपनीला बसला मोठा फटका

Tesla Share Price : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक मस्क यांना महागात पडत आहे. ...

मिस्टर मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात! - Marathi News | Mr. Elon Musk, money cannot buy people! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस्टर मस्क, पैसे वाटून माणसं विकत मिळत नसतात!

Elon Musk: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी लिबरल-डेमॉक्रॅट न्यायाधीशाची निवड करून विस्कॉन्सिनने अमेरिकेत राजकीय वारं फिरत असण्याचे संकेत दिले आहेत. ...

..तर मध्यमवर्गीय देखील टेस्ला कार खरेदी करू शकतो? काय आहे इलॉन मस्कचा प्लॅन? - Marathi News | how cheap will be tesla electric car cost if elon musk make in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर मध्यमवर्गीय देखील टेस्ला कार खरेदी करू शकतो? काय आहे इलॉन मस्कचा प्लॅन?

tesla electric car : टेस्लाचा भारतात प्रवेश निश्चित झाला आहे. सुरुवातीला कंपनी भारतात कार आयात आणि विक्री करेल. त्यावरही आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. ...

इलॉन मस्क यांनी X ला xAI ला विकलं, अखेर का घेतला त्यांनी हा मोठा निर्णय? - Marathi News | Elon Musk sold social media platform X to xAI why did he finally take this big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांनी X ला xAI ला विकलं, अखेर का घेतला त्यांनी हा मोठा निर्णय?

Elon Must On X: इलॉन मस्क यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स विकत घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याचं नाव बदलून 'X' असं केलं. त्यानंतर त्यांनी त्यात अनेक बदल केले. ...

भारतात येण्यापूर्वी एलन मस्कना झटका; ६७ टक्के अमेरिकन टेस्ला कार घेणार नाहीत, सर्व्हे आला - Marathi News | Elon Musk gets a shock before coming to India; 67 percent of Americans will not buy Tesla cars, survey finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात येण्यापूर्वी एलन मस्कना झटका; ६७ टक्के अमेरिकन टेस्ला कार घेणार नाहीत, सर्व्हे आला

Elon Musk Tesla Sale: ट्रम्प सरकारमध्ये आततायी निर्णय घेतल्याने, डॉजचे प्रमुख असलेल्या मस्क यांच्या टेस्ला कंपनीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ...

अंबानींनी आयुष्यभरात जेवढं कमावलं, त्यापेक्षा जास्त इलॉन मस्कने ३ महिन्यात गमावलं, किती संपत्ती शिल्लक आहे? - Marathi News | Elon Musk lost more in 3 months than Ambani earned in his entire life, how much wealth is left? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींनी आयुष्यभरात जेवढं कमावलं, त्यापेक्षा जास्त इलॉन मस्कने ३ महिन्यात गमावलं

elon musk net worth : या आर्थिक वर्षात टॉप २० श्रीमंतांपैकी १३ लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान इलॉन मस्क यांचे झाले आहे. ...