लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

सारखी वीज गेली तर सांगा कसे द्यायचे द्राक्षाला पाणी? - Marathi News | Continuous power supply interruptions; Tell me how to give water to grapes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सारखी वीज गेली तर सांगा कसे द्यायचे द्राक्षाला पाणी?

शेतकऱ्यांचा खोळंबा... ...

Akola: कंत्राटी वीज कामगारांचा एल्गार; १ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार, रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी - Marathi News | Akola: Elgar of Contract electricity Workers; The ministry will be hit on November 1, demanding to accommodate the vacant posts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटी वीज कामगारांचा एल्गार; १ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Akola News: राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर अनुभवी, कुशल, वीज कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी वीज कामगार १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. ...

सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर - Marathi News | 501 MW electricity in Pune division from solar energy Pune district is leading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर

केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले ...

विदर्भात सर्वाधिक १७.४९ लाख वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणी नागपुरात - Marathi News | In Vidarbha, the highest number of 17.49 lakh electricity consumers are registered in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात सर्वाधिक १७.४९ लाख वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणी नागपुरात

विदर्भात एकूण ५७ लाखावर वीजग्राहकांनी केली नोंदणी : अमरावती व अकोला दुसऱ्या क्रमांकावर ...

वीजदरवाढीमुळे स्टील उद्योजकांचा इतर राज्यांत जाण्याचा इशारा - Marathi News | Due to increase in electricity prices, steel entrepreneurs warn to move to other states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजदरवाढीमुळे स्टील उद्योजकांचा इतर राज्यांत जाण्याचा इशारा

मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये उद्योजकांनी सद्य:स्थितील उद्योगांवर ओढावलेल्या परिस्थितीमुळे गंभीर चिंता व्यक्त केली. ...

ऐन सणासुदीत वीज महागली; प्रति युनिट ३५ पैसे भार, बिलावर काय परिणाम होणार? - Marathi News | Electricity became expensive during the festive season; 35 paisa load per unit, what will affect the Light bill Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन सणासुदीत वीज महागली; प्रति युनिट ३५ पैसे भार, बिलावर काय परिणाम होणार?

कंपनीच्या अकार्यक्षमतेचा फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. ...

Nandurbar: १७ महिन्यात ५ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी - Marathi News | Nandurbar: Electricity theft worth Rs 5 lakh 57 thousand in 17 months | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Nandurbar: १७ महिन्यात ५ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी

Nandurbar: १७ महिन्यात ५ लाख ५७ हजार रुपयांची तब्बल ३६ हजार ६६९ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी शहादा येथील एकाविरुद्ध वीज अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अन्न-पाण्याविना लाखो लोक संकटात; गाझात अनेक भागांची वीज तोडली, मदतकार्यही ठप्प - Marathi News | Millions of people in crisis without food and water; Electricity cut off in many parts of Gaza, aid work also halted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्न-पाण्याविना लाखो लोक संकटात; गाझात अनेक भागांची वीज तोडली, मदतकार्यही ठप्प

या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे. ...