पीएम कुसुम योजनेंतर्गत (घटक -ब) सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. ...
देशातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य 'गोकुळ' दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'गोकुळ'चे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. ...
Kalyan News: महावितरणच्या पोल वर काम करत असताना विजेच्या जोरदार धक्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पिंटू सिरोज असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...