महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या वीजदर वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास त्यांचा थेट फटका बसून उद्योग संकटात येतील, अशी भीती उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तंत्रज्ञांना पदोन्नतीपासून वंचित ठेवू नये, जादा कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये, कर्मचा-यांना पुरविण्यात येणारे सुरक्षिततेचे साहित्य दर्जेदार असावे, पावसाळी साहित्य व गणवेशाचे कापड निवड करताना संघटनेच्या प्रत ...
कंपन्यांचे वीजदरवाढीचे प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर झाले असतानाच, आता बेस्टने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार, बेस्टचे वीजदर कमी होणार आहेत. ...
औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून ...
वीज दरवाढीला विरोध करीत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. ...
महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न रा ...
महावितरणच्या पनवेल विभागाअंतर्गत येणाऱ्या पनवेल-1 (भिंगारी) उपविभागात अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत चार महिन्यात 130 वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै या कालवधीत ही कारवाई करण्यात आली ...