अनेकदा वीज बिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीज बिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल ...
रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिक ...
संघटना आणि प्रशासनातील परस्पर समन्वयातून कोणत्याही कंपनीची प्रगती होते. महावितरण कंपनीनेही कामगार व अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. ...
अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून २९ आॅगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. ...
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या आॅनलाइन सभासद नोंदणी लिंकचा शुभारंभ उत्साहात पार पडला. मोटवानीरोड येथील एका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव विश्राम धनवटे होते. ...
सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
पुण्यातील अाण्णाभाऊ साठे नाट्यगृहात प्रयाेग सुरु असताना प्रेक्षगृहातील एक दिवा फुटून त्याच्या ठिणग्या प्रेक्षकांमध्ये पडल्याने एकच गाेंधळ उडाला हाेता. ...