महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत चार हजार ६०६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
डहाणूत ५४ सरकारी कार्यालयासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेले उपकोषागार कार्यालय तुटपुंज्या जागेत चालविले जात असून, तेथे नेहमीच लाईट आणि इंटरनेटचा लपंडाव असल्याने त्यात कोणत्याही सरकारी कार्यालयाची बिले वेळेवर मंजूर होत नसल्याने अधिकारी आणि कर् ...
गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली. ...
जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...
कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली. ...
अदानी, टाटा आणि अन्य खासगी वीज कंपन्यांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणल्यास, वीजग्राहकांना मनमानी बिलाची माहिती मिळू शकते, असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. ...