लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

आकडा टाकून वीज घ्याल, तर पोलिस कोठडीत जाल - Marathi News | If you steal electricity by entering illegally, you will go to police custody | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आकडा टाकून वीज घ्याल, तर पोलिस कोठडीत जाल

महावितरणच्या भरारी पथकाकडून कारवायांना वेग : फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर भर ...

छत्रपती संभाजीनगरकरांना महिन्याला लागते १८० कोटींची वीज; घरगुती ग्राहक ७० टक्क्यांवर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars need electricity worth Rs 180 crores per month; Domestic consumers at 70 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना महिन्याला लागते १८० कोटींची वीज; घरगुती ग्राहक ७० टक्क्यांवर

शहराचा विस्तार, वीज ग्राहकांमध्येही वाढ;  दरवर्षी १५ ते १६ हजार नवे कनेक्शन, ८ वर्षांत साडेतीन लाखांवर वीज ग्राहक ...

नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर - Marathi News | No blackout, capacity of two channels now at 4,200 MW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर

मुंबईतील जुन्या वीज वाहिन्यांवर सध्या ताण पडत होता. त्यामुळे शहर व उपनगराच्या वीज मागणीत वाढ होत असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. ...

महाराष्ट्राचा हिवाळ्यात वीज वापराचा विक्रम; एका दिवसांत वापरली २५ हजार ८०८ मेगावॅट वीज - Marathi News | Maharashtra breaks record for electricity consumption in a single day; uses a whopping 25,808 MW of electricity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाराष्ट्राचा हिवाळ्यात वीज वापराचा विक्रम; एका दिवसांत वापरली २५ हजार ८०८ मेगावॅट वीज

या दिवशी राज्यभरात २५८०८ मेगा वॅट एवढी वीज मागणी नोंदवली गेली. ती महावितरणने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण केली आहे ...

खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या - Marathi News | Car crashes after wheel skids off cliff; Iron poles bend, electricity wires snap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या

वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली ...

पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत - Marathi News | Solar energy generation at 10 places in Pune Railway Division; Savings of lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे विभागात १० ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती; लाखो रुपयांची होते बचत

यंदा पुणे रेल्वे विभागात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली असून, त्यामध्ये सर्वाधिक घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे ...

ऐन हिवाळ्यात निर्माण झाला वीज संकटाचा धोका; २५ हजार मेगावॅटपेक्षा अधिक मागणी - Marathi News | There is a threat of power crisis in the middle of winter; Demand exceeds 25 thousand MW | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐन हिवाळ्यात निर्माण झाला वीज संकटाचा धोका; २५ हजार मेगावॅटपेक्षा अधिक मागणी

Nagpur : महाजेनकोचे तीन युनिट बंद; एनटीपीसीचे दोन केंद्रही ठप्प ...

Solar Panel : जबरदस्त योजना! घराच्या छतावर मोफत सोलर पॅनल बसवा; केंद्राने सुरू केली नवीन स्कीम - Marathi News | Solar Panel Now install solar panels on the roof of your house for free; Center has launched a new scheme | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त योजना! घराच्या छतावर मोफत सोलर पॅनल बसवा; केंद्राने सुरू केली नवीन स्कीम

केंद्र सरकारने सौरऊर्जाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेशी संबंधित आणखी दोन आर्थिक मॉडेल्स सुरू करण्यात आली आहेत. ...