लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

दोन दिवसांपासून सिरोंचातील ४० गावे अंधारात; राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन - Marathi News | 40 villages in Sironcha in darkness for two days; Protest on National Highway | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दिवसांपासून सिरोंचातील ४० गावे अंधारात; राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

Gadchiroli : वीज समस्या अशीच कायम राहिल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला. ...

‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले    - Marathi News | "There is electricity only for 3 hours a day, do something," said Energy Minister Jai Shriram in response and left. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि...

Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या विविध राज्यातील नेत्यांची विधाने आणि कृती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्यामुळे पक्षावर सातत्याने नामुष्की ओढवत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांचा असाच ...

Sindhudurg: आश्चर्यजनक! कंटेनरमधून उडी मारली अन् वीजतारेवर अडकली, तरीही बकरी जिवंत राहिली - Marathi News | A goat jumped from a container carrying goats from Goa to Gujarat and survived despite getting stuck on an electric wire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: आश्चर्यजनक! कंटेनरमधून उडी मारली अन् वीजतारेवर अडकली, तरीही बकरी जिवंत राहिली

गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या बकऱ्या नेणाऱ्या कंटेनरमधील प्रकार ...

बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Control the humani insect by doing this trick with a battery-operated spray pump; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

humani niyantran jugad सामुहिक प्रयत्न कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. ...

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज - Marathi News | Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...

परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर - Marathi News | Solar power project to be set up in Parli at old thermal power station ; Chief Minister's answer to Dhananjay Munde's star-studded question | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील ...

महापारेषणच्या बिघाडाला महावितरणला फटका; ५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Pune news mahavitaran hit by Mahatranshan failure, power supply to 52 thousand customers disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापारेषणच्या बिघाडाला महावितरणला फटका; ५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

- दुरुस्तीकामामुळे हिंजवडी मेट्रो स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी ...

अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण? - Marathi News | Adani Power Acquires VIPL for ₹4,000 Crore, Boosts Capacity to 18,150 MW | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण?

Adani Power : उद्योगपती गौतम अदानी यांनी नागपूर येथील एक बुडती कंपनी ४००० हजार कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. या खरेदीनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. ...