MNS Warn power distribution company in Kalyan : वीज पुरवठा खंडीत कारवाईच्या विरोधात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कल्याण टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिका-यांच्या केबीनमधील वीज गुल केली. ...
दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेतीपंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. १५) तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण ...
कोरोना काळातील थकबाकीमुळे हा आकडा वाढला असून, वसुलीची धडक मोहीम परिमंडळाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. शिवाय ज्या ग्राहकांनी वीजबिल भरले नाही, त्यांची वीजजोडणी तोडण्याचे आदेश देण्यात आले असून, वीजजोडणी तोडण्याचे काम सुरू झाले आहे. ...
पंचवटी : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज देयकाची थकीत रक्कम वसुली करण्यासाठी गेले असता, त्यांना पंचवटीत एका ग्राहकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. ...