लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

आमदार बोरसे यांची स्वतःला कोंडून घेत गांधीगिरी - Marathi News | MLA Borse confines himself to Gandhigiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार बोरसे यांची स्वतःला कोंडून घेत गांधीगिरी

सटाणा : बागलाण तालुक्यात वारंवार कोसळणारे अस्मानी संकट अशा भयावह परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून वीजबिलांच्या वसुलीसाठी केली जात असलेली कृषिपंपाची वीज तोडणी, सक्तीची कर्ज वसुली अशा राज्यातील शेतकरीविरोधी सरकारच्या निषेधार्थ आमदार दिलीप बोरसे यांनी केरसाणे ...

वीजदेयकापोटी जिल्ह्यात ३४ कोटींची रक्कम थकली - Marathi News | 34 crore due to electricity bill in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वीजदेयकापोटी जिल्ह्यात ३४ कोटींची रक्कम थकली

संपूर्ण जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ३१७ घरगुती वीजग्राहक, तर १९ हजार ९८७ व्यावसायिक वीजजोडणी आहेत. घरगुती वीजग्राहकांकडे ५३ कोटी ७२ लाख रुपये देयकापोटी थकीत आहेत; तर व्यावसायिक ग्राहकांकडे ७ कोटी ४२ लाख रुपये थकीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील एकूण ७८ हजार ५० ...

राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | NCP taluka president's attack on power engineer; The couple was charged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल 

Attack on Engineer : या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   ...

२० लाख नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार - Marathi News | 20 lakh new electricity meters will be available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० लाख नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार

Nagpur news महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज, तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीज मीटर्स पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीज मीटर्स महावितरणकडे उपलब्ध झाले असून मार्चअखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीज मीटर्सचा ...

पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले - Marathi News | Rs 33 crore was spent on street lights | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले

वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थ ...

२० लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा; मार्चअखेर ३ लाख ८० हजार वीजमीटर उपलब्ध होणार - Marathi News | Supply of 20 lakh new electricity meters; By the end of March, 3 lakh 80 thousand electricity meters will be available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा; मार्चअखेर ३ लाख ८० हजार वीजमीटर उपलब्ध होणार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८  लाख सिंगलफेज तर १ लाख ... ...

भाजप नेत्याला महावितरणचा शॉक, दिले अडीच लाखांचे बिल - Marathi News | BJP leader shocked by MSEDCL, give Rs 2.5 lakh bill | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप नेत्याला महावितरणचा शॉक, दिले अडीच लाखांचे बिल

 कल्याण पूर्व भागात मोरे राहतात. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली. या विरोधात भाजपने आंदोलने केली. आंदोलनात मोरे आघाडीवर होते.  ...

वीज कनेक्शन तोडण्याविरोधात रास्ता रोको, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प - Marathi News | Rasta Rocco, Pune-Bangalore highway blocked due to power outage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कनेक्शन तोडण्याविरोधात रास्ता रोको, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. ...