मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण वीजवापर २६.४ अब्ज युनिट होता. यावरून औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
अंश राजभर (१३) असे मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई, मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ...
Coronavirus: गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ...
A worker died due to electric shock : पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. ...