लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

नातीची भेट ठरली अखेरची; विद्युत तारेच्या स्पर्शानं आजी आजोबांचा मृत्यू - Marathi News | The grandson visit was the last Grandparents die after being touched by an electric wire | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नातीची भेट ठरली अखेरची; विद्युत तारेच्या स्पर्शानं आजी आजोबांचा मृत्यू

आपल्या नातीची भेट घेऊन आजीआजोबा आपल्या घरी परतत असताना काळानं घातला घाला. ...

गोव्याच्या अनेक भागांत गेल्या ५२ तासांपासून वीज नाही, नळही कोरडेच - Marathi News | Many parts of Goa have been without electricity for the last 52 hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या अनेक भागांत गेल्या ५२ तासांपासून वीज नाही, नळही कोरडेच

पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही. ...

तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू - Marathi News | Young man dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू

चांदवड :तालुक्यातील नांदुरटेक येथील २३ वर्षीय तरुणाचा इलेक्ट्रीक खांबाच्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने झटका बसून जागीच मृत्यू झाला आहे. ...

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा! बारामतीत ३ लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत - Marathi News | Hurricane Taukte hits! Power supply to more than 3 lakh customers disrupted in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा! बारामतीत ३ लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत

महावितरणाची ४८ उपकेंद्र बाधीत, अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत ...

हृदयद्रावक! आसामच्या जंगलात आभाळ कोसळले; वीज पडून १८ हत्तींचा मृत्यू - Marathi News | Heartbreaker! 18 elephants found dead in Assam’s Nagaon due to electrocution caused by lightning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आसामच्या जंगलात आभाळ कोसळले; वीज पडून १८ हत्तींचा मृत्यू

Elephants Died in Assam: वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली. ...

प्रदूषण न होता कमी खर्चात होणार वीज निर्मिती! यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Power generation at low cost without pollution! Yavatmal youth experiment successful | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रदूषण न होता कमी खर्चात होणार वीज निर्मिती! यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग यशस्वी

Yawatmal news यवतमाळच्या तरुणाने प्रदूषण विरहित आणि अत्यल्प खर्चात वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविणारा तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा शास्त्रज्ञही ठरला आहे. ...

दुर्दैवी! राज्यातील ४१ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना वर्षभरात गमावले प्राण - Marathi News | Unfortunately! During the year, 41 contract power workers lost their lives while performing services | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्दैवी! राज्यातील ४१ कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावताना वर्षभरात गमावले प्राण

कामगार संघटनेची आर्थिक मदत देण्याची मागणी ...

निलगिरीच्या झाडाचा आधार घेत वीज वाहिनी केली सुरू, महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी - Marathi News | Based on the eucalyptus tree, the power line was started, the performance of MSEDCL employees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निलगिरीच्या झाडाचा आधार घेत वीज वाहिनी केली सुरू, महावितरण कर्मचाऱ्यांची कामगिरी

वेल्हे, मावळ तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ...