सिरोंचा येथील ६६ केव्हीचे सब स्टेशन वाढवून ते १३२ केव्हीचे केले जात आहे. या पद्धतीने तेलंगणातून वीजपुरवठा घेऊन तालुक्याची वीज समस्या दूर करावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. तेलंगणातील रामगुंडम येथील ४००० मेगावॅटच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून किष् ...
राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरव ...
मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक ...
खर्डे : येथील ११ केव्ही लाईनवरील जीर्ण विद्युत खांब सद्याच्या वादळ वाऱ्याने कोसळून जीवित हानी होण्याची भीती वक्क्त केली जात आहे. विशेष म्हणजे या करीता गेल्या तीन वर्षांपासून विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला जात आहे. ...