लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल - Marathi News | electricity theft case registered against kalyan businessman sanjay gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल

कल्याणातील प्रसिद्ध उद्योगजकांवर ३४ हजार रक्कमेच्या विजचोरीचा आरोप, एमएससीबीने केली पोलीस ठाण्यात तक्रार  ...

तीन लाखांवर शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ - Marathi News | Three lakh farmers' overdue electricity bill waived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन लाखांवर शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ

Nagpur News राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. ...

पुराच्या पाण्यातून मार्ग काढत महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीजपुरवठा सुरळीत केला, लोक म्हणाले... - Marathi News | MSEDCL employees smoothened the power supply by clearing the flood waters, people said ... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुराच्या पाण्यातून मार्ग काढत महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीजपुरवठा सुरळीत केला, लोक म्हणाले...

Mahavitaran News: वीज प्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते. पण त्यांचं काम किती अवघड असतं, कधी कधी जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. ...

विजेचा धक्कयाने शेतकर्याचा मृत्यु - Marathi News | Farmer dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचा धक्कयाने शेतकर्याचा मृत्यु

लासलगाव : निफाड तालुक्यातील विंचूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.दिपक श्रीधर जेऊघाले असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव - Marathi News | 6 people of a family died due to electrocution in the Bijawar area Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्यात 5 जणांनीही गमावला जीव

6 people of a family died due to electrocution : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

रामटेकमध्ये महाकवी कालिदासांच्या नशिबी विरह, वेदनाच! - Marathi News | nagpur ramtek mahakavi kalidas memorial in bad condition maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकमध्ये महाकवी कालिदासांच्या नशिबी विरह, वेदनाच!

स्मारक ठरतेय अडगळ; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा पडला विसर ...

राज्य लॉटरीच्या कार्यालयाला वीजबिल भरण्याचे वांदे; एजन्टने उपलब्ध करून दिले इन्व्हर्टर - Marathi News | State Lottery Office to pay electricity bills working on agents given invertor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य लॉटरीच्या कार्यालयाला वीजबिल भरण्याचे वांदे; एजन्टने उपलब्ध करून दिले इन्व्हर्टर

‘सोडत आज नाही तर उद्या’ असे म्हणणण्याची आली वे‌ळ ...

देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम - Marathi News | The country's electricity demand is at an all-time high; The effect of warming in the north | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम

ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशातील विजेची मागणी २००.५७ गिगा वॉट झाली. त्याआधीच्या दिवशी म्हणजे  मंगळवारी ती १९७.०७ गिगा वॉट होती.  ...