Mahavitaran: परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. ...
निफाड : येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि. १४) तालुक्यातील ९७ गावांतील सरपंच व उपसरपंच यांची पथदीप थकीत बिले व १५वा वित्त आयोग या विषयावर बैठक संपन्न झाली. यावेळी पथदीपांचे देयके पूर्वीप्रमाणेच केंद्र व राज्य शासनाने भरण्याचा एकमुखी ठराव कर ...
'दिल्लीत लोकांना मोफत वीज मिळू शकते तर गोव्यात का नाही? गोव्यात अतिरिक्त वीज आहे. परंतु वहन आणि वितरण व्यवस्था सदोष आहे. ती सुधारून अखंडित चोवीस तास वीज पुरवठा केला जाईल. ...
पाऊस आणि एमएसईबीची लाईट यांचं वेगळंच नातं आहे. पावसाला सुरु झाली, आकाशात वीजा कडाडल्या की इकडे लाईट गेली म्हणून समजा. अनेकदा वादळी वाऱ्यामुळे तारेवरील लूज कनेक्शन, डीपी जळणे किंवा इतर कारणांस्तव वीजप्रवाह खंडीत होतो. ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पु ...