लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

एका दिवसात अवैध बांधकामांवरील कारवाई थंड; गांधीरोड येथे जेसीबीने झाड तोडले, विजेचा खांब पडला घरावर - Marathi News | At Ulhasnagar Gandhi Road JCB cut down a tree, a power pole fell on the house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका दिवसात अवैध बांधकामांवरील कारवाई थंड; गांधीरोड येथे जेसीबीने झाड तोडले, विजेचा खांब पडला घरावर

उल्हासनगरात कुछ भी हो शकता है. असे एका कार्यक्रमात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी म्हटले होते. याचाच प्रत्यय शहरात वेळोवेळी येत असतो. ...

विजेचे 'ते' मीटर रडारवर; महावितरणकडून तपासणी मोहीम - Marathi News | On meter radar consuming up to 30 units of electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजेचे 'ते' मीटर रडारवर; महावितरणकडून तपासणी मोहीम

राज्यात असे एकूण ४३ लाख मीटर आहेत. यापैकी १.४० लाख मीटरची तपासणी करण्यात आली आहे. ...

वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव - Marathi News | The boy who dropped the newspaper got reborn; When he got stuck in the elevator, he broke the wall and saved his life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार, जाणून घ्या... - Marathi News | Power ministry asks govt departments to switch to prepaid smart meters; all consumer in second stage in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार, जाणून घ्या...

Electricity Reform: प्रीपेड वीज मीटर फक्त सरकारी कार्यालयांसाठी उपयुक्त नाही, तर वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या स्थिरतेसाठीदेखील फायद्याचा ठरणार आहे. यामुळे बिलांची थकबाकी राहणार नाही. शिवाय वीज किती वापरावी याचे भानही ग्राहकांना राहणार आहे. ...

राज्यात विजेची मागणी सुमारे २१,००० मेगावॅट इतकी वाढली; गेल्या ४ दिवसांत दुपटीने वीजनिर्मिती साध्य  - Marathi News | The demand for electricity in the state has increased by about 21,000 MW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात विजेची मागणी सुमारे २१,००० मेगावॅट इतकी वाढली; गेल्या ४ दिवसांत दुपटीने वीजनिर्मिती साध्य 

Electricity News : उद्योगधंद्याचे चक्र गतिमान होऊ लागल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून विजेची मागणी सरासरी सुमारे २१,००० मेगावॅट इतकी वाढली ...

उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात - Marathi News | Citizens' lives are in danger due to open power lines | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. ...

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला - Marathi News | CM mamata banerjee writes to pm narendra modi to re lodge protest against electricity amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला

Electricity Amendment Bill : ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हे विधेयक 'जनविरोधी' असल्याचे म्हटले आहे. ...

लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई - Marathi News | Due to non-payment of the bill, the power supply to the signal system at Lalchowki in Kalyan West was cut off, some conscious citizens revealed. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी  येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला. ...