शासनाच्या वन विभागाला तोरणागडावर गेलेल्या विजेचे खांब वन विभागाच्या हद्दीतून गेल्याने वन विभागाने महावितरणने पूर्ण केलेल्या या कामावर आक्षेप घेतल्याने प्रकाशमय झालेल्या तोरणागडावर पुन्हा अंधार झाला आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. ...
अनेकदा पावसाळ्यात पाऊस कोसळत नसला तरी विजा कडाडत असतात. काही ठिकाणी वीज कोसळते देखील. अशावेळी सुद्धा विमान प्रवास सुरू असतो. मग, विमानाला विजेचा शॉक बसतो का? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. ...
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ...
अमरावतीत वीज चोरीविरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला गती देत डिसेंबरच्या १५ दिवसात शहरात वेगवेगळ्या संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात ५४ ठिकाणांवर एकूण १५.१ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या विद्युत देयकांचा खर्च परवडेनासा झाल्याने ग्रामविकास विभागाने यापुढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या कोणत्याही योजनांमधून हायमास्ट बसविण्यास बंदी घातली असून, तसे आ ...