Jara Hatke News: सरकारमधील दोन खात्यांमध्ये मतभेद होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मग हे सरकारी बाबू आपल्या हातातील अधिकारांचा वापर करून एकमेकांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न करतात. ...
बचत गटांना चालू बिले जमा करण्यासाठी २० टक्के आणि थकबाकी वसूल करण्यासाठी ३० टक्के कमिशन मिळते. महावितरणच्या मुख्य कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. ...
ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...
हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार दि. २८ रोजी संपावर गेले आहेत. विद्युत विभागाकडून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित करून संप पुकारण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. विजेची बत्ती गूल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोल ...
कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने नितीन राऊत यांनी मंगळवारची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेत संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...