light bill घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. ...
१०० युनिटपर्यंत कपातीचा दिलासा : घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी १० टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार ...