यासाठी लागणारे हार्डवेअर डॉ. विनायक भराडी यांनी बनविले आहे तर सॉफ्टवेअर प्रा. संतोष जाधव यांनी बनविले आहे. त्यासाठी त्यांनी जर्मन पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला होता. ...
काल नागपुरातील गजानन नगर परिसरात संजय राऊत यांची सभा पार पडली. या सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खांबावरच्या विजेच्या तारेवर तार टाकून वीज चोरल्याचं समोर आलं आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...
वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योगांकडून वाढलेल्या वीज मागणीला पुरवठा करताना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी भारनियमन केले जात आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठ्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. ...