लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

राज्यात साडेतीन कोटींची तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस - Marathi News | As many as 383 cases of electricity theft worth three and a half crores were revealed in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात साडेतीन कोटींची तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. ...

कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर - Marathi News | Two new 660 MW units will be set up in Koradi, the city will become a gas chamber | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर

पर्यावरण संवर्धनाबाबत खोटे दावे ...

राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती - Marathi News | 7 thousand megawatts of electricity will be generated in the state through solar energy; Information of Directors of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॅट वीज निर्माण करणार; महावितरणच्या संचालकांची माहिती

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळणार ...

परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू - Marathi News | Record of power generation at capacity in Parali Thermal; Three sets continue smoothly | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी थर्मलमध्ये क्षमतेएवढ्या वीजनिर्मितीचा विक्रम; भर उन्हाळ्यात तीनही संच सुरळीत चालू

तीनही संच सुरळीत चालू झाले आहेत. या संचातून ७५० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे. ...

वाढीव पाणीबिला विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन  - Marathi News | NCP protests against increased water bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव पाणीबिला विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले ...

Akola: विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी, शिरपूर येथे नऊ जणांवर महावितरणची कारवाई - Marathi News | Akola: Electricity theft by tampering with electricity meter, Maha distribution action against nine people in Shirpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी, शिरपूर येथे नऊ जणांवर महावितरणची कारवाई

Akola News: पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत शिरपूर येथे विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या नऊ जणांवर महावितरण विभागाने  कारवाई केली. ...

महावितरणच्या उघड्या डिपीचा चिमुकल्याला धक्का; शॉक बसून मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Mahavitaran open DP shocks the little one The boy was seriously injured after sitting in shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या उघड्या डिपीचा चिमुकल्याला धक्का; शॉक बसून मुलगा गंभीर जखमी

महावितरणच्या भोंगळ कारभाराने मुलाचा जीव धोक्यात आला होता ...

अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी - Marathi News | 612 cases of electricity theft revealed in Akola city, electricity theft worth Rs 5 crore 17 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी

तडजोड शुल्कासह ३ कोटी ३१ लाखांची वसुली ...