शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरु केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषि पंप असा संच देण्यात येतो. यात जालना जिल्हा आघाडीवर आहे. (Solar Pumpa) ...
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. ...