लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक - Marathi News | Don't want prepaid meters! Electricity Consumer Struggle Committee attacks electricity office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक

Bhandara : अधिकारी म्हणतात, ग्राहकांची परवानगी असेल तरच मीटर लावण्यात येईल ...

Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला; कुठे कराल नोंदणी? - Marathi News | Suryaghar Yojana: The state has crossed the one lakh mark in the Prime Minister Suryaghar free electricity scheme; Where to register? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला; कुठे कराल नोंदणी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरु केली. ...

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही - Marathi News | Electricity distribution company shuts off power supply to water supply department; 21 villages in Mulshi have no water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही

५० लाखांच्या थकबाकीने वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे ...

तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’ - Marathi News | BEST electricity price to increase by 15 percent, Tata-Adani price hike from next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’

बेस्टने १५ टक्के वाढ सुचविल्याने बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे. ...

महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर - Marathi News | The journey of power generation of Koyna Dam, known as the fate line of Maharashtra; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणऱ्या कोयना धरणाच्या वीज निर्मितीचा प्रवास; पाहूया सविस्तर

Koyna Dam कोयना प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीबरोबरच आता आशिया खंडातील सर्वात मोठे 'पॉवर स्टेशन' म्हणून पाटणच्या पवनचक्की प्रकल्पाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि अनेकांना नोकऱ्या देण्याचे कामही या परिसराने केले आहे. ...

आकडा टाकून वीज घ्याल, तर पोलिस कोठडीत जाल - Marathi News | If you steal electricity by entering illegally, you will go to police custody | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आकडा टाकून वीज घ्याल, तर पोलिस कोठडीत जाल

महावितरणच्या भरारी पथकाकडून कारवायांना वेग : फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर भर ...

छत्रपती संभाजीनगरकरांना महिन्याला लागते १८० कोटींची वीज; घरगुती ग्राहक ७० टक्क्यांवर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars need electricity worth Rs 180 crores per month; Domestic consumers at 70 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना महिन्याला लागते १८० कोटींची वीज; घरगुती ग्राहक ७० टक्क्यांवर

शहराचा विस्तार, वीज ग्राहकांमध्येही वाढ;  दरवर्षी १५ ते १६ हजार नवे कनेक्शन, ८ वर्षांत साडेतीन लाखांवर वीज ग्राहक ...

नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर - Marathi News | No blackout, capacity of two channels now at 4,200 MW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नो ब्लॅकआऊट, दोन वाहिन्यांची क्षमता आता ४,२०० मेगावॅटवर

मुंबईतील जुन्या वीज वाहिन्यांवर सध्या ताण पडत होता. त्यामुळे शहर व उपनगराच्या वीज मागणीत वाढ होत असताना वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. ...