लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

आता Gautam Adani बांगलादेशपर्यंत पोहोचवणार वीज, सांगितला संपूर्ण प्लॅन; शेख हसीना यांची घेतली भेट - Marathi News | richest businessman gautam adani to start exporting Electricity from india to bangladesh detail here met pm sheikh hasina | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता गौतम अदानी बांगलादेशपर्यंत पोहोचवणार वीज, सांगितला संपूर्ण प्लॅन; शेख हसीना यांची घेतली भेट

गौतम अदानी यांचा हा प्रकल्प शेजारील देशांमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण आहे. ...

इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered in Akola district in connection with theft of electricity worth 1 lakh 28 thousand by tampering with electric meter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इलेक्ट्रिक मीटरमध्ये छेडछाड करून १ लाख २८ हजाराची वीज चोरी, गुन्हा दाखल

इलेक्ट्रिक मीटरशी तारा न जोडता मीटरच्या अगोदर अन्य तारेच्या साहाय्याने अनधिकृत जोडणी करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा - Marathi News | Miss call service of Mahavitra for interrupted power supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा

खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

Electricity: ओल्या कोळशामुळे वीजनिर्मितीवर परिणाम - Marathi News | Impact on power generation due to wet coal | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओल्या कोळशामुळे वीजनिर्मितीवर परिणाम

Electricity: परळी येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राला सध्या ओल्या कोळशाचा पुरवठा आहे.  यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. सध्या केंद्रातील तीन संच चालू आहेत ...

विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Fourteen year old boy dies of electric shock Unfortunate incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेचा शॉक लागून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

मुलाचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात ...

महापारेषण व पॉवर ग्रीडच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वसई-विरारमध्ये वीजपुरवठा बाधित - Marathi News | Power supply disrupted in Vasai-Virar due to failure in Mahapareshan and power grid channels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापारेषण व पॉवर ग्रीडच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वसई-विरारमध्ये वीजपुरवठा बाधित

महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहीनीवरील दुरुस्तीनंतर सायंकाळी सव्वासहा ते साडेसहा दरम्यान बाधित सर्वच भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. ...

आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार - Marathi News | Now the plot is over; Light bill payment time will be reduced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार

सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते. ...

Adani Electricity : मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी सेवा, Video Calling द्वारे सोडवता येणार बिलाची तक्रार - Marathi News | Adani Electricitys New Service for Mumbai customers Bill Complaints Can Be Resolved Through Video Calling launched smart meters prepaid post paid service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी सेवा, Video Calling द्वारे सोडवता येणार बिलाची तक्रार

कंपनीनं लाँच केले स्मार्ट मीटर्स. ...