लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

Electricity: वाढत्या वीज दरावर ग्राहक आक्रमक, राज्यभरातून विरोधाची नोंद - Marathi News | Consumers are aggressive on rising electricity rates, protests are reported from across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या वीज दरावर ग्राहक आक्रमक, राज्यभरातून विरोधाची नोंद

Electricity: राज्यभरातील विविध ग्राहक संघटनांसोबत वीज ग्राहकांनीही या वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे, तर दुसरीकडे विजेच्या दरांत वाढ का करावी लागत आहे, याची अनेक कारणे महावितरणने स्पष्ट केली आहेत. ...

कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला; वीस वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू - Marathi News | The family lost an only son Twenty year old youth dies of electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला; वीस वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू

युवक दोन महिन्यांपूर्वी टेम्पो चालक म्हणून कामाला लागला होता ...

म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार - Marathi News | Greenco Energy Project is at Mhaismalla? An investment agreement of 12 thousand crores was signed in Daos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार

कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. ...

वीज ३७ टक्के कडाडली, ग्राहकांनो..हरकती मांडा! इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा पडणार - Marathi News | Electricity is 37 percent going to increase rates consumers should take action There will be additional burden of electricity duty amount | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज ३७ टक्के कडाडली, ग्राहकांनो..हरकती मांडा! इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा पडणार

महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीची मागणी केली असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के आहे. ...

Pakistan Crisis : मेट्रो थांबली, बाजारही बंद, घरांमध्येही अंधार; पाकिस्तानात ‘पॉवर कट’मुळे हाहाकार - Marathi News | Pakistan Crisis Metro stopped market also closed houses also dark Havoc due to power cut in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेट्रो थांबली, बाजारही बंद, घरांमध्येही अंधार; पाकिस्तानात ‘पॉवर कट’मुळे हाहाकार

ढासळत्या आर्थिक स्थितीदरम्यानच पाकिस्तानात विजेचे संकट अधिक गडद झाले आहे. ...

मुंबईकरांना विजेचा झटका! वीज दरवाढीसाठी अदानी आणि टाटा यांच्या याचिका दाखल - Marathi News | Electric shock to Mumbaikars Petition filed by Adani and Tata for power tariff hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना विजेचा झटका! वीज दरवाढीसाठी अदानी आणि टाटा यांच्या याचिका दाखल

नव्या वर्षात ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांच्या वीजबिलाचे आकडे फुगण्याची दाट शक्यता आहे. ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर बत्ती गुल, कामकाजावर परिणाम  - Marathi News | An hour-long power outage in the Thane Collectorate affected the work  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर बत्ती गुल, कामकाजावर परिणाम 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तासभर लाईट गेल्याने कामकाजावर परिणाम झाला.  ...

बारामतीत कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई; महावितरणचा ५ लाखांचा महसूल बुडवला - Marathi News | Suspension action on junior engineer in Baramati 5 lakh revenue of Mahavitran has sunk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई; महावितरणचा ५ लाखांचा महसूल बुडवला

अभियंत्याने जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले असून त्यांना कनेक्शनही दिले नाही ...