लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

पाच लाखांची वीज चोरी करणाऱ्याला अटक - Marathi News | The person who stole electricity worth five lakhs was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच लाखांची वीज चोरी करणाऱ्याला अटक

१ जूनपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी ...

महानिर्मितीने गाठला १० हजारावर मेगावॅट वीज उत्पादनाचा पल्ला - Marathi News | Mahanirti reached the milestone of 10,000 megawatts of electricity production | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानिर्मितीने गाठला १० हजारावर मेगावॅट वीज उत्पादनाचा पल्ला

Nagpur News कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे. त्यानुसार महानिर्मितीने बुधवारी १७ मे रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १००७० मेगावॅटचा पल्ला गाठला आहे. ...

मिहान-सेझमध्ये वाढले विजेचे दर आणि फिक्स चार्जेस - Marathi News | Increased electricity rates and fixed charges in Mihan-Sez | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान-सेझमध्ये वाढले विजेचे दर आणि फिक्स चार्जेस

उन्हाळ्यात मिहान आणि परिसरातील लाईन वारंवार ट्रीप (बंद) होत असल्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे ...

महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल - Marathi News | Mahavitraan itself pay the bill; Consumer got money by selling electricity generated from solar energy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल

नांदेडात दोन हजार नागरिकांनी तयार केली वीज अन्‌ महावितरणला विकलीही ! ...

झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश - Marathi News | Tata's electricity 'power' to slum dwellers MERC orders to submit plan by June end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश

टाटा पॉवरकडून झोपडीवासीयांना सेवा देण्यासाठी विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे.  ...

पुण्यातील वस्त्यांमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात! झुकलेले विद्युत खांब; लोंबकळलेल्या विजेच्या तारा, वायरींचे जाळे - Marathi News | In the settlements of Pune, the lives of citizens are in danger! Leaning electric poles; Hanging electric wires, network of wires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वस्त्यांमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात! झुकलेले विद्युत खांब; लोंबकळलेल्या विजेच्या तारा, वायरींचे जाळे

धोकादायक वायरिंगमुळे 'शॉर्टसर्किट' होऊन आग लागण्याच्या घटनाही शहरात घडलेल्या आहेत ...

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Charges were filed against 273 consumers in Solapur for stealing electricity when the connection was off mahavitaran | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

महाविरणचा झटका, सर्वाधिक २१५ गुन्हे पंढरपूर विभागात ...

बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले';  पिक अवर्समध्ये लोडशेडींग  - Marathi News | load shedding during peak hours in badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले';  पिक अवर्समध्ये लोडशेडींग 

पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे.    ...