लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

वीज विका आणि वीजबिलात कपात करा, तीन हजार सोसायट्यांना रूफ टॉप सोलर प्रकल्पाचा फायदा - Marathi News | Sell electricity and reduce electricity bills 3000 societies benefit from roof top solar project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज विका आणि वीजबिलात कपात करा, तीन हजार सोसायट्यांना रूफ टॉप सोलर प्रकल्पाचा फायदा

रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. ...

झारखंडमधील धनबाद येथे विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू - Marathi News | 6 laborers killed in Dhanbad, Jharkhand after coming in contact with high tension wire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू

Death News: झारखंडमधील धनबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील धनबाद आणि गोमो रेल्वेस्टेशनादरम्यान येणाऱ्या निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ६ मजूर हायटेन्शन वायरच्या संपर्कात आले. ...

अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल - Marathi News | A laborer living in a hut received an electricity bill of Rs 19,840 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल

तक्रार करूनही चौकशी करण्यास महावितरणची टाळाटाळ ...

वीज संकट! आश्वासन दोन तासांचे, प्रत्यक्षात लोडशेडींग चार तासांचे - Marathi News | Power crisis! Promise of two hours, actually load shedding of four hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज संकट! आश्वासन दोन तासांचे, प्रत्यक्षात लोडशेडींग चार तासांचे

Nagpur News पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे दोन तास लोड शेडिंग केले जाईल, असे सांगितल्यानंतर प्रत्यक्षात मात्र चार तासांचे लोडशेडिंग केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’ - Marathi News | ‘No water, at least give electricity!’; Day and night power outages occur daily in the Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. ...

वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Mahavitaran employee beaten up by young man for cutting off power supply in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावरील घटना ...

तिकडे सिन्नरचे वीज केंद्र बेकार पडले आहे; इकडे महाजेनकोचे कोराडीत नव्या युनिटचे प्रस्ताव - Marathi News | There lies Sinnar power station lying idle; Here is Mahagenco proposal for a new unit in Koradi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकडे सिन्नरचे वीज केंद्र बेकार पडले आहे; इकडे महाजेनकोचे कोराडीत नव्या युनिटचे प्रस्ताव

१३५० मेगावॉट खरेदी केल्यास पैसे वाचणार : पर्यावरणाचेही होणार संवर्धन ...

भर उन्हाळ्यात तीन दिवस वीज संकट राहण्याची शक्यता; पॉवर ट्रान्सफाॅर्मर बिघडले - Marathi News | Power crisis likely to last for three days throughout summer; Power transformer is broken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर उन्हाळ्यात तीन दिवस वीज संकट राहण्याची शक्यता; पॉवर ट्रान्सफाॅर्मर बिघडले

Nagpur News महापारेषणच्या १३२ केव्ही क्षमतेच्या बेसा सबस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. ...